Maharashtra News Live Updates: घरगुती वादातून कोथरूड मध्ये गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार
Saam TV March 15, 2025 11:45 PM
Pune : घरगुती वादातून कोथरूड मध्ये गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार

हनुमाननगर, कोथरूड येथे काल रात्रीच्या वेळेस गाड्या पेटवण्यात आल्याची घडली घटना

चार दुचाकी दिल्या पेटवून

काल पहाटे कोथरूड परिसरात घडली घटना

या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी केला गुन्हा दाखल करत एकाला घेतल ताब्यात

गाड्या का पेटवून दिल्या याचा अधिक तपास कोथरूड पोलिस करत आहेत.

औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केल्यावरून वातावरण तापले

औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केल्यावरून वातावरण तापले

मिलिंद एकबोटे यांनी पुढील २० दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी

पोलिसांनी जिल्हा प्रशासनाने काढले आदेश

गया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, रिपब्लिकन पार्टीची मागणी

बिहार राज्यातील गया येथील महाबोधी बुद्ध विहार हे इतर लोकांच्या ताब्यात आहे ते बौद्ध भिक्कू संघाच्या ताब्यात द्या या मागणीसाठी गया येथे गेल्या महिनाभरापासून भिक्कू संघ आमरण उपोषणाला बसला आहे त्या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळत आहे.. त्याचं पार्शभूमीवर बुलढाण्यात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिल्ह्यातील असंख्य महिला पुरुष सामील झाले होते..

Pune News: घरगुती वादातून कोथरूड मध्ये गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार

हनुमाननगर, कोथरूड येथे काल रात्रीच्या वेळेस गाड्या पेटवण्यात आल्याची घडली घटना

चार दुचाकी दिल्या पेटवून

काल पहाटे कोथरूड परिसरात घडली घटना

या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी केला गुन्हा दाखल करत एकाला घेतल ताब्यात

गाड्या का पेटवून दिल्या याचा अधिक तपास कोथरूड पोलिस करत आहेत.

Kolhapur News: शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा पेटला

शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारावरून कोल्हापुरात वातावरण चांगलेच तापलय.

शिवाजी विद्यापीठाचे नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कराव अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलीय.

तर याच मागणीला तीव्र विरोध कोल्हापूरकरांनी केलाय.

आमच विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ अशा घोषणा सिनेट सदस्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतल्यान शिवाजी विद्यापीठाचा नामविस्ताराचा वाद चांगलाच उफाळून आलाय.

Pune News: घरगुती वादातून कोथरूड मध्ये गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार

पुणे -

घरगुती वादातून कोथरूड मध्ये गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार

हनुमाननगर, कोथरूड येथे काल रात्रीच्या वेळेस गाड्या पेटवण्यात आल्याची घडली घटना

चार दुचाकी दिल्या पेटवून

काल पहाटे कोथरूड परिसरात घडली घटना

या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी केला गुन्हा दाखल करत एकाला घेतल ताब्यात

गाड्या का पेटवून दिल्या याचा अधिक तपास कोथरूड पोलिस करत आहेत.पुणे

घरगुती वादातून कोथरूड मध्ये गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार

हनुमाननगर, कोथरूड येथे काल रात्रीच्या वेळेस गाड्या पेटवण्यात आल्याची घडली घटना

चार दुचाकी दिल्या पेटवून

काल पहाटे कोथरूड परिसरात घडली घटना

या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी केला गुन्हा दाखल करत एकाला घेतल ताब्यात

गाड्या का पेटवून दिल्या याचा अधिक तपास कोथरूड पोलिस करत आहेत.

Pune News: होळीदरम्यान मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 402 तळी रामावर कारवाई

पुणे -

पुणे शहर वाहतूक शाखेकडून होळी व धुलीवंदन साजरा करताना पुणेकरांनी सुरक्षा व शांतता अबाध राखण्याच्या उद्देशाने केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई

शहरात 8 हजार 552 वाहनाची केली तपासणी

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 402 तळी रामावर केली ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई

शहरातील बेशिस्त वाहन चालकाचा लगाम घालण्यासाठी स्पेशल ड्रायव्हिंग अंतर्गत शहरात 90 ठिकाणी लावण्यात आली होती नाकाबंदी

Beed News: संतोष देशमख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या, आमसभेतून एकमुखी ठराव

संतोष देशमख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या आमसभेतून एकमुखी ठराव

आष्टी येथील ग्रामसभेत हा ठराव मांडण्यात आला आहे.

उपस्थिततांकडून याला अनुमोदन करण्यात आले.

सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी यावेळी हा ठराव मांडला आहे.

पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी वनविभाग ॲक्शन मोडवर,

बीड -

- पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी वनविभाग ॲक्शन मोडवर.

- वनविभागाच्या जागेवर चोहू बाजूने जेसीबीच्या साह्याने चर खोदून पुन्हा होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न

- सतीश उर्फ खोक्या भोसलेने वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधले होते घर.

- सतीश उर्फ खोक्या भोसलेचे वनविभागाच्या जागेवरील घर पडल्यानंतर ही कारवाई.

- सतीश उर्फ खोक्या भोसलेच घर असलेल्या परिसरात वनविभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे मोहीम.

Amravati News: अमरावतीमधील चांदुर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला लागली आग

अमरावती ब्रेकिंग

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला लागली आग

बँक सुरू असताना शॉर्टसर्किटने बँकेला लागली आग

सर्व कर्मचारी घाबरून पळाले बँकेच्या बाहेर, कोणतीही जीवित हानी नाही

आगीमध्ये कम्प्युटर, दस्ताऐवज जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती,

घटना स्थळी अग्निशामक दल दाखल, आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न

घटनास्थळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त

Shirur News: विहिरीमध्ये आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह, शिरूरमध्ये खळबळ

शिरूर -

दाणेवाडी येथे विहिरी आढळलेला मृतदेह हा दाणेवाडी येथील बेपत्ता झालेल्या

माउली सतीश गव्हाणे याचाच असल्याने निष्पन्न

एका विहिरीत पोत्यामध्ये दोन हात आणि शिर नसलेला मृतदेह आढळला आल्याने दुसऱ्या विहिरीत या मृतदेहाचे शिर आढळून आहे

कानात बाळी वरून हा मृतदेह याच गावातील बेपत्ता माऊली गव्हाणे यांचाच असल्याचे निष्पन्न

Dharashiv News: जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील 151 ग्रामपंचायत सदस्य अपात्र

जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे धाराशिव जिल्ह्यातील 151 ग्रामपंचायत सदस्य अपात्र

धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरन पूजार यांच्याकडून ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार अपात्रतेची कारवाई

9 जुलै 2024 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांवर कारवाईचे ग्रामविकास विभागाचे आदेश

जिल्हाभरातील 542 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, सोमवारपासून अनेकांवर कारवाई होणार असल्याची माहिती

राखीव जागेवरून निवडून आल्यानंतर वर्षभरात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असत

मात्र अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाईच्या कचाट्यात

अनेक सरपंच ही अपात्रतेच्या उंबरठ्यावर,त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने राजकीय क्षेत्रात खळबळ

Pune News: पुण्यात वानवडीत जगताप चौकात आगीची घटना

पुण्यात वानवडीत जगताप चौकात आगीची घटना

सेक्रेड वर्ल्ड इमारतीच्या नॉर्थ ब्लॉक मध्ये आग

अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले आहे

आग विझवण्याचे काम सुरू

Mumbai-Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, ६ ते ७ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

रायगड -

० मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

० माणगाव आणि इंदापूरमध्ये कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या वाढली

० सहा ते सात किलोमीटर लांबीच्या रांगा

० शिमगाउत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी वाहतूक कोंडीत आडकले

Baramati News: बारामतीमध्ये एआय आधारीत शेती कार्यक्रमाला सुरूवात

बारामती -

- एआय आधारीत शेती कार्यक्रमाला सुरूवात

- ⁠बारामतीमध्ये होत आहे कार्यक्रम. साखर कारखान्यांचे अध्यक्ष, शेतकरी , तंत्रज्ञ कार्यक्रमाला उपस्थित

- ⁠शरद पवार, प्रतापराव पवार, हर्षवर्धन, सुप्रिया, राजेश टोपे यांच्यासह रेवती सुळे आणि युगेंद्र पवार ही उपस्थित

Pune News: पुण्यात गुंडांची दहशत कायम, एकाला बेदम मारहाण

पुणे -

- पुण्यातील खांदवेनगर परिसरात गुंडाच्या टोळक्याकडून एकाला बेदम माराहाण.

- खांदवे नगर परिसरात गुंडगिरी.

- आकाश वायकर आणि त्यांच्या टोळीकडून मारहाण.

- मारहाणीचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल.

Kolhapur News: स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी करतील - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर मला पोलिसांनी नजर कैदेत ठेवलं

मात्र स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी करतील

रत्नागिरी नागपूर महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र योग्य मोबदला दिला पाहिजे

सरकार दडपशाही करत आहे मात्र आमचा लढा सुरूच राहणार

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

Sangli News: सांगली- कोल्हापूर मार्गावर रस्तारोको आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दाखल

सांगली -

कोल्हापूरच्या उदगाव या ठिकाणी सांगली- कोल्हापूर मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दाखल.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न -

पोलिसांच्या कडून आंदोलकांना घेण्यात आले ताब्यात,

महिला देखील रस्त्यावर ठाण मांडून,

सांगली कोल्हापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न..

Nashik News: नितेश राणे यांच्या भूमिकेला नाशिकच्या खाटीक समाजाचा विरोध

नाशिक -

- भाजप नेते नितेश राणे यांच्या भूमिकेला नाशिकच्या खाटीक समाजाचा विरोध

- हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय

- हलालच्या मुद्यावर वादळ उठलेले असताना खाटीक समाजाच्या बैठकीत झाला निर्णय

- व्यवसायात जाती धर्माचा संबंध नाही, ते कोण आम्हाला प्रमाणपत्र देणारे?

- नाशिकमधे झटका नाही तर हलाल पद्धतीनेच होणार मटण विक्री

Pune News: तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव

पुणे -

- तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव

- ⁠ फाल्गुनी पौर्णिमेला शुक्रवारी (ता.14 मार्च) करण्यात आला दीपोत्सव

- ⁠सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने शिवनेरी वरील शिवजन्मस्थाना जवळ आयोजित दिपोत्सवात शिवजन्मस्थळ उजळुन निघाले

Baramati News: शरद पवार गोविंद बागेतील निवासस्थानी,भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी

बारामती -

- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गोविंद बागेतील निवासस्थानी

- ⁠शरद पवार यांच्या भेटीसाठी नागरिकांची गर्दी

- ⁠ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या कार्यक्रमाला शरद पवार राहणार उपस्थित

- ⁠एआय वर आधारीत ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांशी शरद पवार साधणार संवाद

- ट्रस्टचे संचालक प्रतापराव पवार देतील असणार उपस्थित

- ⁠एआय शेतीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रतापराव पवार यांचे विशेष प्रयत्न

Buldhana News: बुलडाण्यात दोन गटातील वाद, २५ जणांविरोधात गुन्हा

बुलडाणा -

खामगाव तालुक्यातील आवार गावात दोन गटात काल झालेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील २५ जणांवर केला विविध कलमान्वये गुन्हा दाखल.

खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल.

काल रंगपंचमी साजरी करण्यादरम्यान डी जे वर गाणे वाजविण्यावरून झाला होता मोठा राडा.

सध्या या गावात राज्य राखीव पोलीस , दंगा काबू पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी रात्री उशिरा पुन्हा घेतला गावातील परिस्थितीचा आढावा.

गावातील परिस्थिती नियंत्रणात असून आरोपींची धरपकड अद्याप सुरू असल्याची पोलिस अधीक्षकांची माहिती.

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये दुचाकी जाळल्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगरच्या सिडको वाळुज महानगरातील साईनगर वसाहतीत मध्यरात्रीस नाईट गाऊन घालून आलेल्या अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली.

त्यामुळे रहिवासी नागरिकात मोठे भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सिडको वाळूज महानगरातील साईनगर वसाहतीत राहणारे संजय बाबुराव मारजवाडे हे त्यांच्या कुटुंबासमवेत मध्यरात्रीला गाढ झोपेत असताना रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान ही घटना घडली.

अज्ञात माथेफिरूने घरासमोर उभ्या असलेला मोटरसायकलला आग लावून पेटवून दिले असता आगीच्या झोताने घराच्या बाहेर असलेले इलेक्ट्रिक मिटर मोटर सायकल जळून खाक झाल्या.

Nashik News: नाशिकमध्ये रिक्षा चालकांची गुंडगिरी, कुटुंबाला बेदम मारहाण

नाशिक -

- नाशिकमध्ये रिक्षा चालकांची गुंडगिरी

- अनधिकृत रिक्षाचालकांकडून सर्वसामान्यांवर सर्रास दादागिरी

- शालिमार चौकात रिक्षा चालकांची झुंडशाही मोबाईल कॅमेरात कैद

- गाडीचा कट लागण्याचा राग, परिवारासह चाललेल्या व्यक्तीला मारहाण

- गाडीतील महिला हात जोडून माफी मागत असताना देखील रिक्षाचालकांची मुजोरी

- नाशिकमध्ये अनधिकृत रिक्षाचालकांचा हैदोस

- पोलीस प्रशासन मात्र गप्प..

- सर्वसामान्यांवर रिक्षा चालकांची सर्रास दादागिरी आणि झुंडशाही..

- शहरातील अनधिकृत रिक्षा चालक तात्काळ हटवण्याची नागरिकांची मागणी

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये भीषण अपघात, उभ्या ट्रकला बसची धडक; एकाचा जागीच मृत्यू

उभ्या ट्रकला बसची धडक, एकाचा जागीच मृत्यू

नागपूरकडून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने येत असलेल्या महामंडळाच्या बसने उभ्या ट्रकला दिलेल्या धडकेत एक ठार तर आठ प्रवासी जखमी झाले.

हा अपघात रात्री एक वाजताच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र या बसचा वाहक संदीप वनकर मृत पावला. चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली येथील मुख्य चौक सध्या अपघाताचे केंद्र ठरले आहे.

येथील वाहतूकदार रस्त्याच्या कडेला ट्रक उभे करतात, ज्यामुळे महामार्गाची वाहतूक प्रभावित होते.

रात्रीच्या सुमारास कडेला असलेले हे ट्रक दिसतही नाही. त्यामुळे इथे रोज छोटे मोठे अपघात होत आहेत.

Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोल्हापूर -

रत्नागिरी - नागपूर महामार्गावर आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धरपकड सुरू

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात

पोलिसांकडून दबाव टाकून कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन घेण्यास सुरुवात

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.