एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना यश लाभेल.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल उत्तम राहील.
जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पडतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.