२५ मार्च २०२५ साठी मंगळवार : फाल्गुन कृष्ण ११, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६.४५, चंद्रोदय पहाटे ४.११, चंद्रास्त दुपारी २.४६, पापमोचनी (स्मार्त) एकादशी, श्रवणोपवास, भारतीय सौर चैत्र ४ शके १९४६.
दिनविशेष१९९८ : लेगस्पिनर शेन वॉर्नने वेस्ट इंडीजचे लान्स गिब्ज यांची ३०९ बळींची कामगिरी मागे टाकून सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज म्हणून मान मिळविला.
२००६ : भारताचा मुष्टियोद्धा अखिल कुमारला ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५४ किलो गटात सुवर्णपदक.