देशात पुरुषांपेक्षा महिलांचं दारु पिण्याचं प्रमाण वाढत आहे.
देशातील काही राज्यात महिलांचं दारु पिण्याचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा अधिक आहे.
भारतातील अरुणाचल प्रदेशात 15 ते 49 वयोगटातील महिला जास्त प्रमाणात मद्यपान करतात.
तर आसाममध्ये दारु पिण्याचे प्रमाण हे 16.5 टक्के इतके आहे.
परंतु तुम्हाला माहिती आहे का? देशातील एका राज्यात संस्कृती आणि पारंपारिक रीतीरिवाजासाठी महिला मद्यपान करतात.
अरुणाचल प्रदेशमध्ये 15 ते 49 वयोगटातील 26 टक्के महिला मद्यपान करतात.
पारंपारिक रीतीरिवाजासाठी शहरापेक्षा ग्रामीण भागातील महिला जास्त प्रमाणात दारु पितात.