आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 मार्च 2025
esakal March 26, 2025 03:45 PM

पंचांग -

बुधवार : फाल्गुन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.४५, चंद्रोदय पहाटे ४.५३, चंद्रास्त दुपारी ३.४७, भागवत एकादशी, भारतीय सौर चैत्र ५ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००५ - भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिव चेन्नास्वामी स्टेडिअमवर द्विशतक झळकाविले.

  • २००६ - मेलबर्न येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या शरथ कमालने लौकिकास साजेसा खेळ करीत टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे सुवर्णपदक जिंकले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.