Panchang 27 March 2025: आजच्या दिवशी दत्तगुरूंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा
esakal March 27, 2025 02:45 PM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २७ मार्च २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  चैत्र ६ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:३७

☀ सूर्यास्त -१८:४५

चंद्रोदय - २९:३५

⭐ प्रात: संध्या - स.०५:२१ ते स.०६:३७

⭐ सायं संध्या -  १८:४५ ते २०:०१

⭐ अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:१६

⭐ प्रदोषकाळ - १८:४५ ते २१:११

⭐ निशीथ काळ - २४:२० ते २५:०९

⭐ राहु काळ -  १४:१२ ते १५:४४

⭐ यमघंट काळ - ०६:३७ ते ०८:०९

⭐ श्राद्धतिथी -  त्रयोदशी श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२७ ते दु.०१:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी वांगे खाऊ नये .

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:४० ते १४:१२

अमृत मुहूर्त-- १४:१२ ते १५:४४

विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास २१:०० नं.

केतू मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु -  वसंत(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष -   कृष्ण

तिथी - त्रयोदशी(२१:०० प.नं. चतुर्दशी)

वार -   गुरुवार    

नक्षत्र -  शततारका (२२:४३ प.नं. पूर्वाभाद्रपदा)

योग -  साध्य (०७:०० प.नं. शुभ)

करण - गरज(०९:४७ प. नं. वणिज)

चंद्र रास - कुंभ

सूर्य रास - मीन

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे-7776816161

विशेष:-- भद्रा २१.०० नं., प्रदोष, शिवरात्रि, वारुणी योग सूर्योदय ते सूर्यास्त

  या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

  दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

  ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

   दत्तगुरूंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस पिवळे वस्त्र दान करावे.

  दिशाशूल दक्षिण दिशेस असल्याने दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ , सिंह , कन्या , धनु , कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.