Horoscope 27 March 2025: 'या' राशीच्या लोकांवर गुरूकृपा राहील
esakal March 27, 2025 02:45 PM
मेष :

अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

वृषभ :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

सिंह :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कन्या :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या तुळ :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

तुळ वृश्चिक :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

वृश्चिक धनु :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मकर :

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ :

आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मीन :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.