पंचांग -
गुरुवार : फाल्गुन कृष्ण १३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.४५, चंद्रोदय पहाटे ५.३४, चंद्रास्त दुपारी ४.४७, प्रदोष, शिवरात्री, वारुणी योग, मधुकृष्ण त्रयोदशी, भारतीय सौर चैत्र ६ शके १९४६.
दिनविशेष -
२००० - फाय फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘राष्ट्रभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना जाहीर.
२००४ - सर्वांत वेगवान चालकरहित जेट विमान तयार करण्यात अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) यश.
२०१५ - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अग्रणी संसदपटू, दिग्गज राजनेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले.