काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.