Dinvishesh 03 April : काय घडलं होत त्यावर्षी आजच्या त्यादिवशी, वाचा आजचे दिनविशेष...
Sarkarnama April 03, 2025 04:45 PM
Chhatrapati Shivaji Maharaj

१६८० - छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन.

INS Aditya

२००० - INS आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

Anatoly Karpov

१९७५ - बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.

Orissa High Court

१९४८ - ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना.

Helmut Kohl

१९३० - जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह यांचा जन्म.

Jane Goodall

१९३४ - इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचा जन्म.

RBI Deputy Governor Poonam Gupta NEXT : आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती झालेल्या पूनम गुप्ता यांना किती पगार मिळणार ?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.