ओठांचे कोरडेपण टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. कमी पाणी पिण्यामुळे ओठ फाटू शकतात.
ओठांना सूर्याच्या हानिकारक UV किरणांपासून बचाव करण्यासाठी SPF असलेला लिप बाम लावा.
मृत त्वचा काढून ओठ गुळगुळीत आणि मऊ ठेवण्यासाठी नियमितपणे ओठ एक्सफोलिएट करा.
मॅट लिपस्टिक आणि लाँग-विअरिंग लिप स्टेन सारखे प्रोडक्ट टाळा. हायड्रेटिंग लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस वापरा.
धूम्रपानामुळे ओठ कोरडे होऊ शकतात. त्यामुळे ओठांची काळजी घेण्यासाठी धूम्रपान टाळा.
जास्त अल्कोहोल सेवनामुळे ओठ कोरडे होऊ शकतात. त्यामुळे त्याचा वापर मर्यादित करा.
ओठांसोबतच, त्वचेची देखील काळजी घ्या, जेणेकरून उन्हाळ्यात ओठ आणि त्वचा दोन्ही हायड्रेटेड आणि निरोगी राहतील.