Judge Richa Kulkarni : पिग्मी एजंटच्या मुलीची न्यायाधीश पदावर भरारी; वडिलांच्या कष्टाचं चीज करत राज्यात प्रथम येणारी ऋचा कोण?
Sarkarnama April 07, 2025 07:45 AM
MPSC Success Story UPSC आणि MPSC

देशात UPSC आणि राज्यातील MPSC परीक्षा अवघड असते. पण यात कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवणारे ही काही कमी नाहीत

Richa Kulkarni Success Story ऋचा कुलकर्णी

नुकताच MPSC ने घेतलेल्या न्यायाधीश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मुलींमध्ये बीडच्या ऋचा कुलकर्णी बाजी मारली आहे.

Richa Kulkarni Success Story वडील पिग्मी एजंट

ऋचा कुलकर्णी हिचे वडील पिग्मी एजंट म्हणून काम करतात तर आई अंगणवाडी शिक्षिका आहे.

Richa Kulkarni Success Story राज्यात पहिली

ऋचा हिने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी परीक्षेत यश मिळवले असून ती राज्यात पहिली आली आहे

Richa Kulkarni Success Story 2023 ची परीक्षा

2023 मध्ये झालेल्या या परीक्षेची मुख्य परीक्षा 2024 मध्ये झाली तर निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

Richa Kulkarni Success Story आई-वडिलांचे कष्ट

ऋचा हिला आई-वडिलांनी अतिशय कष्टातून शिक्षण दिले असून यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत.

Richa Kulkarni Success Story कठीण परिस्थितीत शिक्षण

अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलेली ऋचा आता दिवाणी न्यायाधीश झाल्याने तिची सर्वत्र चर्चा होत आहे.

Richa Kulkarni Success Story आई वडिलांच्या श्रमाला श्रेय

पण या यशाचे श्रेय ऋचाने आई वडिलांच्या श्रमाला दिलं असून खूप आनंद होत असल्याचे म्हटलं आहे

IAS Ravikumar : चिकाटी हवी तर अशी! IAS होण्यासाठी तीनवेळा UPSC क्रॅक...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.