आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 एप्रिल 2025
esakal April 07, 2025 02:45 PM
पंचांग

७ एप्रिल २०२५ साठी सोमवार : चैत्र शुद्ध १०, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, चंद्रोदय दुपारी २.१७, चंद्रास्त पहाटे ३.३३, भारतीय सौर चैत्र १७ शके १९४७.

दिनविशेष
  • २००५ : पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते श्रीनगर-मुजफ्फराबाद बससेवेला प्रारंभ

  • २००९ : भारताने ४१ वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकली. त्यापूर्वी भारताने १९६८ मध्ये ३-१ असा विजय मिळविला होता.

  • २०१३ : जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-२’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. हे क्षेपणास्त्र अगोदरच लष्करात समाविष्ट.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.