Deenanath Hospital News : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती तनिषा भिसे हिच्या मृत्याला रुग्णालयच जबाबदार असल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाले आहे. सकाळी नऊ वाजता रुग्णालयात दाखल झालेल्या तनिषाला रक्तस्त्राव होत असताना देखील तब्बल पाच तास थांबवून घेतले पण उपचार केला नाही. तसेच रुग्णालयाकडून डिपाॅझिट म्हणून 10 लाखांची मागणी केली असल्याचे देखील अहवालातून उघड झाले आहे. याबाबात माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
(सविस्तर बातमी लवकरच...)