ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, वाट बघा पण….
GH News April 19, 2025 10:08 PM

Devendra Fadnavis : आमची भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे, असे म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भविष्यात राज ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे. या विधानानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतली आहे. यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.