Prakash Mahajan On Sharad Pawar : शरद पवारांना हिंदू धर्माला शरण जावं लागलं, स्वत:ची मुंजही दाखवतील- प्रकाश महाजन
Marathi May 01, 2025 07:29 PM

शेवटी शरद पवारांना हिंदू धर्माला शरण जावंच लागलं, ते स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात; प्रकाश महाजनांचा खोचक टोला

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.