Rohit Sharma : रोहित शर्मा याची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, टीम इंडियाला मोठा धक्का
GH News May 07, 2025 10:08 PM

या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.