पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई दलाने वापरली सुदर्शन चक्र – म्हणजेच अत्याधुनिक S-400 मिसाईल.
पाकिस्तानने उत्तर व पश्चिम भारतातील 15 शहरांना लक्ष्य करत ड्रोन व मिसाईलचा वापर केला. भारताने त्वरित त्यावर प्रत्युत्तर दिले.
अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, भूज यांसारख्या प्रमुख लष्करी ठिकाणांना पाकिस्तानने लक्ष्य केले होते.
S-400 च्या तैनातीमुळे भारताने पाकिस्तानचे हवाई हल्ले यशस्वीपणे रोखले आणि कोणतीही मोठी हानी होऊ दिली नाही.
भारतीय सशस्त्र दलांनी लाहोरजवळील पाकिस्तानी हवाई संरक्षण रडारवर निशाणा साधला आणि तो निष्प्रभ केला.
S-400 प्रणालीला भारतीय सैन्याने दिलंय 'सुदर्शन चक्र' हे नाव – जे विष्णूंच्या शक्तिशाली अस्त्रावरून घेतलं गेलं आहे.
600 किमी अंतरा पर्यन्त लक्ष्य शोधू शकते, 400 किमी पर्यंतच्या हवाई लक्ष्यांना रोखू शकते. ड्रोन, मिसाईल्स आणि लढाऊ विमानांवर अचूक निशाणा धरू शकते.
भारतात चार स्क्वॉड आहेत. पठाणकोट ते जम्मू व पंजाब. राजस्थान व गुजरात भाग
(इतर दोन ठिकाणांची माहिती गुप्त ठेवली आहे)
भारतात चार स्क्वॉड आहेत. पठाणकोट ते जम्मू व पंजाब. राजस्थान व गुजरात भाग
(इतर दोन ठिकाणांची माहिती गुप्त ठेवली आहे)