नाशिकमधील सर्वात लोकप्रिय टॉप 5 मिसळ
esakal May 10, 2025 10:45 PM
Misal Pav नाशिक

नाशिक म्हंटल की मिसळ लगेच डोळ्यासमोर येते.

Misal Pav पदार्थ

नाशिककरांचा मिसळ हा सर्वात आवडता पदार्थ आहे.

Misal Pav रविवार

रविवार म्हंटला की बहूते नशिकर हे मिसळ खाण्यासाठी बाहेर जातात.

Misal Pav लोकप्रिय

तुम्हाला नाशिकमधील सर्वात लोकप्रिय मिसळ माहित आहे का?

Misal Pav मिसळ

कोणत्या मिसळ नाशिकमधील सर्वात लोकप्रिय आहेत जाणून घ्या.

Misal Pav साधना मिसळ

अस्सल चुलीवरची झणझणीत लाल काळया रस्साची ही मिसळ आहे. येथील जम्बो मिसळ खाण्यासाठी नेहमी गर्दी असते.

Misal Pav पेरुची बाग मिसळ

निसर्गरम्य वातावरणात पेरूच्या बागेत तुम्हाला मिसळचा आस्वाद घ्यायला मिळतो. ही मिसळ खाणारा व्यक्ती इथं पुन्हा एकदा नक्की येतो.

Misal Pav ग्रेप एम्बसी मिसळ

निसर्गरम्य वातावरणात द्राक्ष बागेत या मिसळचा आस्वाद तुम्हाला घेता येतो. त्यामुळे खवय्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजेरी लावतात. 

Misal Pav विठ्ठला मिसळ

सुदर आणि निर्गाच्या सानिध्यात लोक येथे मोठ्या संख्येने मिसळचा आनंद घेतात.

mango फळांचा राजा आंबाच का?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.