India Vs Pakistan : मागील काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तामध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अमेरिकेने यशस्वी मध्यस्थी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. याबाबत स्वतः ट्रम्प यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.