मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
आई तुझ्या आशीर्वादानेच प्रत्येक अडचण सोपी वाटते.
मदर्स डे च्या शुभेच्छा
आई, तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर सत्य आहेस.
मदर्स डे च्या शुभेच्छा
तुझ्याशिवाय माझी सकाळ अपूर्ण आहे आणि तुझे हास्य माझ्या संध्याकाळचे समाधान आहे.
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
आई, तू माझी पहिली मैत्रीण, पहिली शिक्षिका आणि सर्वात प्रेमळ नातं आहेस.
मदर्स डे च्या शुभेच्छा
आई ही आयुष्याची पहिली शिक्षिका असते
आई ही आयुष्यातील पहिली मैत्रीण असते
जीवन देखील आई आहे कारण
आई देखील जीवन देणारी आहे
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
शुभेच्छा देणारे बरेच लोक आहेत
पण मनापासून प्रार्थना करणारी फक्त आईच
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या भुकेची फक्त एक तुलाच असते काळजी
जेवालास हीच हवी असते फक्त खात्री
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
थांबते तर चंद्रासारखी सुरेख
चालते तर वार्यासारखी तेज
कडक उन्हात तिचा पदर
जणू गार वार्याची झेप
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्याशिवाय प्रत्येक आनंद अपूर्ण,
तुमच्यासोबत प्रत्येक अडचण सोपी
लव्ह यू आई
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
आईमध्ये दिसते देवाची सावली
तूच एक खरोखर माझी माऊली
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..
आईला प्रेमळ शुभेच्छा
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
गल्ली गल्लीत असतील भाई…
पण जगात सगळ्यात भारी माझी आई
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा