वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
वाहने जपून चालवावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.