फिटनेस फ्रीक विराट कोहली ४००० रुपये लिटर दर असणारं खास ब्लॅक वॉटर पितो!
ब्लॅक वॉटर म्हणजे अल्कलाइन मिनरल वॉटर. याचा रंग काळा असतो कारण त्यात भरपूर मिनरल्स असतात.
या पाण्यात सुमारे ७० ते ८० मिनरल्स असतात. याचं pH लेव्हलही जास्त असतं.
ब्लॅक वॉटर शरीराला उत्तम प्रकारे हायड्रेट करतं आणि नैसर्गिक एनर्जी ड्रिंक म्हणून ओळखलं जातं.
ब्लॅक वॉटर गट हेल्थ सुधारून पचनक्रिया मजबूत करतं. अॅसिडिटी आणि गॅसपासूनही आराम मिळतो.
हेल्दी गटमुळे पोषणशोषण सुधारतं आणि इम्युनिटी वाढते. त्यामुळे शरीर आजारांपासून लढू शकतं.
ब्लॅक वॉटर pH स्तर नियंत्रित करतं, ज्यामुळे प्रजनन क्षमतेत वाढ होते.
या पाण्यामुळे त्वचेला निखार येतो आणि वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते.
मलायका अरोरा, उर्वशी रौतेला, श्रुती हसन आणि अनुष्का शर्मा यासारख्या स्टार्सना ब्लॅक वॉटर आवडतं.