SSC Exam Result : दहावीचा निकाल उद्या दुपारी; कुठे पाहता येणार?
esakal May 12, 2025 07:45 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकालही जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल १३ मे रोजी निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.