आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 मे 2025
esakal May 14, 2025 12:45 PM

पंचांग -

बुधवार : वैशाख कृष्ण २, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ५.४७, सूर्यास्त ६.५९, चंद्रोदय रात्री ८.४२, चंद्रास्त सकाळी ६.३२, भारतीय सौर वैशाख २४ शके १९४७.

दिनविशेष -

  • १९९९ - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ विनोदी अभिनेते शरद तळवलकर यांना जाहीर.

  • २००० - जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या नौदलासाठीच्या ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची भारताची यशस्वी चाचणी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.