10 लाखांच्या आत मिळणाऱ्या या 3 बेस्ट इलेक्ट्रीक कार, काय आहेत वैशिष्ट्ये…
GH News May 15, 2025 01:10 AM

भारतात इलेक्ट्रीक कारना मोठी मागणी आहे. आता इलेक्ट्रीक कार मार्केट वेगाने वाढत आहे. दहा लाखांच्या किंमतीखालील खूपच मर्यादित कार कंपन्यांनी आपल्या कारची मॉडेल्स उतरविली आहेत. MG Comet EV, Tata Tiago EV आणि Tata Punch EV या सर्वात स्वस्त कार आहेत. या कारमध्ये MG Comet ही कार सर्वात स्वस्त कार आहे.

वाढलेले इंधनाचे दर, पर्यावरणाबद्दल जागरुकता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देणाऱ्या सरकारी धोरणांमुळे इलेक्ट्रीक कार सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. अशात जर तुम्ही १० लाख रुपयांच्या बजेटमध्ये कार शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

MG कॉमेट EV

MG कॉमेट EV भारतातील सर्वात स्वस्त आणि शहरी उपयोगासाठी बेस्ट इलेक्ट्रिक कार आहे., जिसकी कीमत 7 लाख रुपये (एक्स-शोरूम)पासुन सुरु होते. ही कार सुमारे 230 किमीची प्रॅक्टिकल रेंज देते आणि हीचे डिजाइन कॉम्पक्ट आणि फ्यूचरिस्टिक आहे. एमजी कॉमेट ईव्हीमध्ये उत्तम केबिन तंत्रज्ञानासह बॅटरी-अ‍ॅज-अ-सर्व्हिस (BaaS) चा पर्याय आहे, ज्यामुळे ती आणखी परवडणारी बनते.

Tata Tiago EV

टाटा टियागो EV भारताची दूसरी सर्वात किफायतीशीर इलेक्ट्रीक कार आहे. जिची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.ही कार ARAI द्वारा प्रमाणित 315 किमीची रेंज प्रदान करते आणि एक विश्वसनीय, परिचित डिजाईनसह येथे. हिची इंटेरिअर क्वालिटी चांगली आहे.यात DC फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. टाटा टियागो EV त्या ग्राहकांना फायदेशीर आहे, जो एक बेहतर विकल्प आहे. जी कम किंमतीत एक चांगला मायलेज, मजबूत बिल्ड क्वालीटी आणि भरोसेमंद ब्रांड हवा आहे त्यांच्यासाठी देखील हा सौदा चांगला आहे. ही कार न केवल अर्बन नव्हे तर सबअर्बनविभागासाठी देखील उपयुक्त आहे.

Tata Punch EV

टाटा पंच ईव्ही ही एसयूव्हीसारखी स्टाईल असलेली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार आहे, तिची किंमत ९.९९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ही कार दोन बॅटरी पर्यायांसह येते – २५ kWh आणि ३५ kWh,ही कार २६५ किमी आणि ३६५ किमीची रेंज देते. टाटा पंच ईव्हीमध्ये एसयूव्हीसारखा मजबूत लूक, इलेक्ट्रीक सनरूफ, ३६० डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यासारखे प्रीमियम फीचर्स आहेत. ही कार अलिकडेच देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या ईव्हींपैकी एक बनली आहे आणि तिच्या विविध बॅटरी पर्यायांमुळे ती सर्वोत्तम बनते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.