आता ट्रेन घडवणार मराठ्यांच्या इतिहासाची सफर; कधीपासून सुरू होणार?
esakal May 15, 2025 02:45 AM
bharat gaurav train मराठा इतिहासाची सफर!

९ जूनपासून सुरू होणार ‘मराठा पर्यटन ट्रेन’, ऐतिहासिक किल्ल्यांची सफर.

bharat gaurav train खास ट्रेनची सुरुवात

‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’द्वारे ६ दिवसांची मराठा पर्यटन यात्रा आयआरसीटीसीने सुरू केली

bharat gaurav train ९ जूनपासून प्रारंभ

ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर व ठाणे येथून सुटेल.

bharat gaurav train रायगड किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक येथे झाला होता – प्रमुख ठिकाणांपैकी एक.

bharat gaurav train शिवनेरी किल्ला

शिवाजी महाराजांचा जन्म येथे झाला – ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ.

bharat gaurav train कोल्हापूर अंबाबाई मंदिर

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले हे मंदिरही या यात्रेत समाविष्ट.

bharat gaurav train पन्हाळगड व प्रतापगड

मराठा साम्राज्याचे दोन महत्त्वाचे किल्ले – यांचाही समावेश.

bharat gaurav train भीमाशंकर ज्योतिर्लिंग

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक – आध्यात्मिक अनुभव.

bharat gaurav train विशेष यात्रा पॅकेज

खास पर्यटकांसाठी IRCTC कडून आकर्षक पॅकेजेसची व्यवस्था.

bharat gaurav train इतिहासाशी नातं

तर ही मराठा पर्यटन ट्रेन नक्की अनुभवाचं! ९ जूनपासून आपली जागा बुक करा!

anarkali

इराणमध्ये जन्मलेल्या अनारकलीची समाधी लाहोरमध्ये कशी?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.