मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. आत्मविश्वास वाढेल.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.