माझा नवरा नमाज पडतो, मी देवाची पूजा करते.. मुलाचा धर्म 'भारतीय' असेल, अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा
esakal May 22, 2025 11:45 PM
देवोलीना भट्टाचार्जी

मालिका विश्वातील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने पारस छाबडा पॉडकास्टला मुलाखत दिली.

Devoleena Bhattacharjee says her child will be Indian भारतीय बनणार

या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, 'तुझा मुलगा राम बनणार की अब्दुल' यावर देओलीना उत्तर देत भारतीय बनणार असं म्हटलय.

Devoleena Bhattacharjee says her child will be Indian पुर्णपणे इंडियन

ती म्हणाली की, 'तो पुर्णपणे इंडियन, भारतीय बनणार आहे.'

Devoleena Bhattacharjee says her child will be Indian चांगली गोष्ट

ती पुढे म्हणाली की, 'जगण्यासाठी जर धर्म गरजेचा आह तर तो भारतीय असेल, दोन्ही धर्माद्वारे माझा मुलगा काही चांगलं शिकत असेल तर ती चांगली गोष्ट आहे.'

Devoleena Bhattacharjee says her child will be Indian माणूस बनेल

'भविष्यात तो एक चांगला माणूस बनेल आणि हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.'

Devoleena Bhattacharjee says her child will be Indian दोन्ही गोष्टी पाहतो

'मी घरी पुजा करते तर नवरा नमाज पडतो. मुलगा या दोन्हीही गोष्टी पाहतो.'

Devoleena Bhattacharjee says her child will be Indian लग्न

देवोलीनाने 14 डिसेंबर 2022मध्ये जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत लग्न केलय.

Devoleena Bhattacharjee says her child will be Indian भारतीय संस्कृतीचा देखावा... भांगेत सिंदुर आणि बनारसी साडी, कान्समध्ये ऐश्वर्याचा देसी लूक Aishwarya Rai's Traditional Look at Cannes
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.