ढग पांढरे किंवा काळेच का दिसते?
esakal May 22, 2025 11:45 PM
cloud color science सूर्यप्रकाशाचा प्रवास

सूर्यापासून निघणारा प्रकाश पांढरा दिसतो, पण तो खरंतर विविध रंगांनी बनलेला असतो – तांबडा ते जांभळा.

cloud color science पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश

हा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणात आला की, त्याला हवा आणि धुळीचे कण अडवतात.

cloud color science रॅलेचे विकिरण काय आहे?

वातावरणातील लहान अणू आणि कण प्रकाश विखुरतात. यालाच रॅलेचे विकिरण म्हणतात.

cloud color science निळा रंगच अधिक का विखुरतो?

निळ्या रंगाची तरंगलांबी लहान असल्यामुळे तो सर्वाधिक विखुरतो. म्हणूनच आकाश आपल्याला निळं दिसतं.

cloud color science ढग पांढरे का दिसतात?

जेव्हा ढगात कमी पाणी असतं, तेव्हा सर्व रंग समान प्रमाणात परावर्तित होतात. त्यामुळे ढग पांढरे दिसतात.

cloud color science पाण्याचं प्रमाण वाढलं की…

जेव्हा ढग फार मोठे होतात आणि पाण्याचं प्रमाण जास्त होतं…

cloud color science प्रकाश शोषला जातो!

अशा ढगांमध्ये प्रकाश विखुरत नाही, तर शोषला जातो. त्यामुळे ते करडे किंवा काळे दिसतात.

cloud color science पांढरं की काळं? हवामानावर अवलंबून

पांढरे ढग – सौम्य वातावरण
काळे ढग – पावसाची चाहूल!

cloud color science विज्ञान मजेशीर आहे

आकाशाचं निळेपण आणि ढगांचा रंग – हे दोन्ही निसर्गाच्या सुंदर विज्ञानाचं उदाहरण आहेत.

Tirupati Balaji Nashik तिरुपतीला न जाता, नाशिकमध्येच बालाजीचे दर्शन; एक अद्वितीय अनुभव
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.