काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लागतील.