1. अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 275 च्या घरात; बीजे मेडिकल कॉलेजमधील 34 जणांचा बळी https://tinyurl.com/4dzp6xdx आमच्या मुलांचे मृतदेह कुठे आहेत?, अली कुटुंबीयांचा सवाल, रुग्णालय म्हणतं, लहान असल्यामुळे अवशेष मिळणं कठीण https://tinyurl.com/bddzkeru
2. गुजरातमधील विमानाचा घातपात नसून अपघातच; NIA ने घातपाताची शक्यता फेटाळली, अर्धा डझनहून अधिक यंत्रणांकडून तपास सुरू https://tinyurl.com/4cvury48 आयुष्यात पहिल्यांदाच विमान बघितलं, व्हिडीओ काढला तो थेट अहमदाबाद विमान अपघाताचा, शूट करणाऱ्या आर्यनची कहाणी https://tinyurl.com/mu94kpna
3. उदयजी, विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन करू; बच्चू कडूंचा आधी मंत्री सामंतांना इशारा,पुन्हा पाणी प्यायले; 7 व्या दिवशी आंदोलन मागे https://tinyurl.com/3jxbs8y9 पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राडा, सरकारविरोधात घोषणाबाजी, पोलिसांनी घेतलं ताब्यात https://tinyurl.com/36z6wszv
4. भाजप आमदार संजय कुटेंचं निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न; जळगावात अतिवृष्टीपीडित शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल https://tinyurl.com/2ujf3aah नाशिकमधील वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर भडकले; म्हणाले, त्यांना मानस हॉटेलमध्ये जाण्यासाठी वेळ आहे, पण येथे पाहणीसाठी वेळ नाही https://tinyurl.com/35f7c5s4
5. मुंबईतील गोवंडीत भीषण अपघात, डंपरने चिरडले, तिघांचाही जागीच मृत्यू; संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड, ठिय्या आंदोलन https://tinyurl.com/3bjzeruy आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला, घरातचं तिला संपवलं; धक्कादायक कृत्यानं मुंबई हादरली https://tinyurl.com/3p5nfh4b
6. पुण्यातील हिंजवडीचं पुन्हा वॉटर पार्क झालं; रात्रीची परिस्थिती आवाक्यात, सकाळी मार्ग खुला, पावसाळ्यापूर्वीच्या कामात प्रशासन अपात्र https://tinyurl.com/ympumrpz पुण्यातील IT पार्क हिंजवडीची नवी ओळख बनतेय ‘वॉटर पार्क’; याला जबाबदार कोण? https://tinyurl.com/4h7jrwcn
7. NEET युजी परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम; देशभरात एमबीबीएसच्या 1.2 लाख जागा https://tinyurl.com/2p5tf5ku
8. आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रू; शासन आदेश निघाला https://tinyurl.com/mv27rftk राज्यात मान्सूनचा कहर; अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस, मुंबई, रायगडला आज रेड अलर्ट; पुण्यासह अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/bdmu9ysk
9. साउथ आफ्रिका ‘चॅम्पियन’! WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर थरारक विजय, ICC ट्रॉफीवर नाव कोरलं; टेम्बा बावुमाने 27 वर्षांचा ‘चोकर्स’चा टॅग पुसला https://tinyurl.com/ta9wrhyp पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क अन् जोश हेझलवूड यांच्याविषयीच्या समीकरणांचा शेवट; अखेर दक्षिण आफ्रिकेनं इतिहास रचला https://tinyurl.com/e94z8y7c
10. युद्ध पेटले! इराणने इस्रायलवर 100 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली; तेहरानभोवतीच्या किमान 6 लष्करी तळांना केलं लक्ष्य https://tinyurl.com/bdf8v27n अमेरिका, रशिया, ब्रिटन अन् फ्रान्स… इस्रायल आणि इराणमधील युद्धात कोणते शक्तिशाली देश कोणासोबत? https://tinyurl.com/yv5t2drj युद्ध इस्रायल अन् इराणचं, पण नुकसान भारताचं?, नेमका परिणाम काय होणार, पाहा A टू Z माहिती https://tinyurl.com/yd5vuemp
लालबागच्या राजाचा यंदाचा “गणेश मुहूर्त” पूजन सोहळा उत्साहात संपन्न; पाहा PHOTOS
"https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W"> https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W