01 जुलैपासून रेल्वेचे तत्काळ तिकीट काढण्यासाठी तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही रेल्वेचं तत्काळ तिकीट बूक करू शकता. तर आज आपण IRCTC आयडीला आपला आधार लिंक कसा करायचा? याची A To Z प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत…
-सर्वात आधी तुम्हाला गुगलवर IRCTC असं सर्च करून, IRCTC च्या वेबसाईटवर जायचं आहे.
– त्यानंतर तुमचं आयडी पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगिन करून घ्या.
– आता तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर जायचं आहे.
-त्यासाठी माय अकाऊंटवर क्लिक करा. त्यानंतर खाली तुम्हाल ऑथेन्टिकेश युजरचा पर्याय आलं असेल.त्यावर क्लिक करा.
-आता तुम्हाला दोन पर्याय मिळतील एक आधार कार्ड आणि दुसरं पॅन कार्ड.. पण आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे.
-इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचं आहे. तुमचं नाव आणि जन्मतारीख हे ऑटोमॅटिक फेच झालं असेल..
-त्यानंतर तुम्हाला खाली Verify Details And Received OTP असा ऑप्शन आलं असेल. त्यावर क्लिक करा.
-आता तुमच्या मोबाईलवर आलेलं OTP येथे टाका.. आणि सबमिट करा..
-आता तुमचं आधार कार्ड व्हेरिफेशन पूर्ण झालं आहे.. आता तत्काळ तिकीट बूक करताना तुम्हाला ओटीपी येत जाईल
आणखी वाचा