Horoscope 1 July 2025: 'या' राशीच्या लोकांना मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल
esakal July 01, 2025 01:45 PM

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

वृषभ : दैनंदिन कामे मागीं लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कर्क : व्यवसायात वाढ होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या

तुळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

तूळ

वृश्चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृश्चिक

धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ :

मन आनंदी व आशावादी राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मीन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.