Shocking: टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूसोबत वन नाईट स्टँड; ट्रान्स अभिनेत्रीचा शॉकिंग दावा; क्रिडाविश्व हादरलं
Saam TV July 01, 2025 11:45 PM

बॉबी डार्लिंग. अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमधून बॉबीने आपल्या अभिनयाची छाप सोडली. पण आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ट्रान्स अभिनेत्री बॉबी डार्लिंगनं एका मुलाखतीतून अजब खुलासा केला आहे. तिने केलेल्या खुलाशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिने एका मुलाखतीतून माजी क्रिकेटपटूसोबत वन स्टँड केलं असल्याचं सांगितलं. तिने केलेल्या दाव्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

Politics: संजय राऊतांचा 'जय महाराष्ट्र' नेमकं कुणाला? मोदी, शहा आणि फडणवीसांना केलं टॅग; पत्रकार परिषदेत सांगितलं कारण

सध्या सोशल मीडियावर बॉबी डार्लिंगची मुलाखत व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे तिने मुलाखतीत केलेल्या दाव्यामुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. बॉबी मुलाखतीत म्हणाली, 'आमच्यात मैत्री होती. आम्ही अनेकदा भेटायचो. आम्हाला अनेकदा लोकांनी एकत्र पाहिलंय. कुणीतरी सांगितलं की, मी मुनाफ पटेलसोबत पार्टी केली, त्याला भेटले, अशा चर्चांना उधाण आलं', असं बॉबी म्हणाली.

'त्यावेळी माझी इमेज फ्लर्टीशियस होती. आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. पण अटॅचमेंट नक्कीच होती. जेव्हा लोक एकमेकांना भेटतात, तेव्हा प्रेम होतं. पण आमच्या अटॅचमेंटला काय बोलू शकतो? कदाचित वन नाईट स्टँड', असं बॉबी म्हणाली.

बॉबी पुढे म्हणाली, ' मी याबाबत मीडियामध्ये माहिती दिली होती. म्हणूनच आमच्यातील जे काही नातं होतं ते तुटलं. माझी बदनामी होईल, क्रिकेटर्स काय बोलतील, असं मुनाफ म्हणाल्यामुळेच नातं तुटलं', असा दावा बॉबीने केला.

Jalgaon: विक्री अन् लैंगिक अत्याचाराचा बनाव, बापाला समजताच मृत्यूला कवटाळलं; पण या प्रकरणात भयानक ट्विस्ट
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.