मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
वृषभ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मिथुन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
धनु : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.