Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर…
Marathi July 06, 2025 11:27 AM

Maharashtra Live Blog Updates: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज (6 जुलै रोजी) पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. यासह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर…

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.