महागड्या औषधांना टाटा! बडीशेप दूध पिण्याचे एक नाहीतर आहेत 8 फायदे
esakal August 03, 2025 05:45 PM
saunf milk benefits पचन सुधारते

बडीशेप दूध पचन सुधारते,बद्धकोष्ठता, अपचन, गॅस यांसारख्या समस्या कमी होतात.

saunf milk benefits रोगप्रतिकारशक्ती वाढवते

रोगप्रतिकारशक्ती वाढते अँटी-ऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी गुणधर्मांमुळे शरीर मजबूत होते.

saunf milk benefits चांगली झोप मिळते

चांगली झोप येते मेलाटोनिनमुळे शांत झोप मिळते.

saunf milk benefits त्वचेसाठी फायदेशीर

चमकदार त्वचेसाठी बडीशेप दूध त्वचेला नैसर्गिक तेज आणि पोषण मिळते.

saunf milk benefits रक्त शुद्ध करते

रक्तशुद्धीचा नैसर्गिक उपाय विषारी घटक बाहेर टाकून शरीर स्वच्छ करते.

saunf milk benefits वजन कमी करण्यास मदत

वजन कमी होण्यास मदत करते भूक कमी होते, चयापचय सुधारतो.

saunf milk benefits शरीराला थंडावा देते

उन्हाळ्यातील नैसर्गिक थंडावा बडीशेप दूध शरीराला थंड ठेवते.

saunf milk benefits स्तनपान वाढवते

स्तनपान वाढण्यास मदत होते बडीशेप दुधामुळे दूध निर्माणात वाढ होते.

saunf milk benefits बडीशेप दूध कसे तयार करावे?

एक ग्लास दूध गरम करा,एक चमचा बडीशेप टाका,चांगले उकळा व थोडे थंड करून प्या,आवडीनुसार मध/साखर घालू शकता.

saunf milk benefits टीप

ऍलर्जी असल्यास टाळा,गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या

protein-rich veg food प्रथिनांची कमतरता? मांसाहार नको, हे शाकाहारी पर्याय पुरेसे आहेत! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.