मेष: कार्यक्षेत्रात यशाची संधी मिळेल. मित्रांचा पाठिंबा लाभेल.
वृषभ: आर्थिक स्थितीत सुधारणा. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन: आज नवे संपर्क लाभदायक ठरतील. आत्मविश्वास वाढेल.
कर्क: कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह: प्रयत्नांना यश मिळेल. नवे प्रकल्प सुरू करण्यास उत्तम दिवस.
कन्या: जुनी अडचण दूर होईल. परिश्रमांचे फळ मिळेल.
तूळ: आज सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. स्वतःवर विसंबून रहा.
वृश्चिक: महत्त्वाच्या व्यक्तीशी संवाद साधण्याची संधी मिळेल.
धनू: प्रवास योग संभवतो. उत्साह आणि उमेद वाढेल.
मकर: नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. संयम ठेवा.
कुंभ: सर्जनशील कामांना चालना मिळेल. कुटुंबाचा आधार लाभेल.
मीन: आर्थिक फायदा होईल. मानसिक समाधान लाभेल.