श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी खुप शुभ मानली जाते.
यंदा १२ तारखेला अंगारकी चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
हा दिवस भगवान गणरायाला समर्पित आहे.
अंगारकी चतुर्थी करण्याचे अद्भूत फायदे कोणते हे जाणून घेऊया.
या दिवशी उपवास आणि मनोभावे पूजा केल्यास आरोग्य सुधारते.
ऋणमुक्ती मिळू शकते.
तुमचे संकटे दूर होतात.
जर मंगळ दोष असेल ते कमी होतात.
या दिवशी मनोभावे पूजा केल्यास विवाहातील अडथळे दूर होतात.