फक्त वजन कमी नाही, चिया सीड्स देतात नैसर्गिक ग्लो!
esakal August 17, 2025 11:45 AM
chia seeds benefits चिया बिया – ट्रेंड की खरं आरोग्य?

चिया बिया वजन कमी करण्यासाठी तर उपयुक्त आहेतच, पण त्या त्वचेला नैसर्गिक चमक देतात.

chia seeds benefits अँटीऑक्सिडंट्सने भरपूर

चिया बिया त्वचेला आतून डिटॉक्स करतात व मुक्त रॅडिकल्सशी लढतात.

chia seeds benefits त्वचेचा ओलावा टिकवा

त्यामधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड त्वचेची ओलावा टिकवतात. एलोवेरा जेलसोबत वापरल्यास आणखी फायदेशीर.

chia seeds benefits मुरुमे आणि डागांवर उपाय

चिया बियांमधील झिंक मुरुमे कमी करतो आणि त्वचेला स्वच्छ ठेवतो.

chia seeds benefits आतून सुंदरतेचा अनुभव

स्मूदी, सॅलड, दही किंवा पाण्यात भिजवून चिया बिया खाल्ल्यास शरीर स्वच्छ होते आणि त्वचा उजळते.

chia seeds benefits चिया फेस मास्कचा वापर

फायबर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम त्वचेला निरोगी ठेवतात. चिया मास्क त्वचेला थंडावा व आराम देतो.

chia seeds benefits जळजळ व लालसरपणा कमी करा

चिया बिया त्वचेवरील सूज कमी करून तिला शांत करतात आणि वृद्धत्व रोखतात.

chia seeds benefits स्क्रब म्हणून वापरा

भिजवलेल्या चिया बियांपासून नैसर्गिक स्क्रब तयार करा. हे त्वचा स्वच्छ व चमकदार बनवते.

chia seeds benefits नैसर्गिक सौंदर्याचा रहस्य

सौंदर्य हे केमिकल्समध्ये नाही, तर घरच्या नैसर्गिक गोष्टींमध्ये आहे. चिया बिया हे त्याचं उत्तम उदाहरण!

alum for hair कोंडा अन् केस गळतीला रामराम! 'या' गोष्टीचा करा वापर येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.