Ganesh Chaturthi Special : गणेशोत्सवात 'हे' ५ महाराष्ट्रीय गोड प्रसाद नक्की बनवा
esakal August 21, 2025 04:45 PM
Ganesh Chaturthi Special महाराष्ट्रातील गोड पदार्थ

महाराष्ट्राची खवय्यांची संस्कृती जगभर प्रसिद्ध आहे. त्यात गोड पदार्थांचे खास स्थान आहे. चला जाणून घेऊया ५ प्रसिद्ध गोड पदार्थ.

Ganesh Chaturthi Special पुरणपोळी

गुढीपाडवा, होळी, दिवाळी सारख्या सणांना बनवली जाणारी पुरण पोळी महाराष्ट्रीय खाद्य पदार्थांमध्ये महत्वाची पक्वान आहे.

Ganesh Chaturthi Special महत्वाचे खाद्य

गुळ व डाळीच्या सारणाने बनवलेली ही पोळी महाराष्ट्राचा आत्मा मानली जाते.

Ganesh Chaturthi Special उकडीचे मोदक

गणेशोत्सवातील खास गुळ-खोबऱ्याच्या सारणाचा उकडीचा मोदक महाराष्ट्राच्या घराघरात प्रसिद्ध आहे.

Ganesh Chaturthi Special आंबा श्रीखंड आणि केशर श्रीखंड

आंबा श्रीखंड आणि केशर श्रीखंड हे प्रकार लोकप्रिय महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आहेत.

Ganesh Chaturthi Special बासुंदी

दूध आटवून तयार केलेली गोड डिश. बदाम, पिस्ते, वेलची यांचा खास स्वाद.

Ganesh Chaturthi Special पेढे

साताऱ्याचे खास पेढे महाराष्ट्रभर प्रसिद्ध. दुधाच्या साराचा अस्सल स्वाद असलेले हे पेढे महाराष्ट्राचे गोड प्रतीक आहेत.

Ganesh Chaturthi Special निष्कर्ष

पुरणपोळीपासून पेढ्यांपर्यंत महाराष्ट्रातील गोड पदार्थ प्रत्येक सण आणि समारंभाला गोडवा आणतात.

आणखी पाहा...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.