ISRO Lunar Research : चंद्राचे रसायशास्त्र उलगडणार, इस्त्रोचे संशोधकही भारावले
esakal August 25, 2025 10:45 AM
ISRO Lunar Research चंद्राचे रहस्य उलगडतंय!

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील रसायनशास्त्राचा सखोल अभ्यास केला.

ISRO Lunar Research चांद्रयान-२ च्या डेटावर काम

विद्यार्थ्यांनी चांद्रयान-२ मोहिमेतील डेटा वापरून रासायनिक घटकांचे नकाशे तयार केले.

ISRO Lunar Research ‘क्लास’ यंत्राची मदत

लार्ज एरिया सॉफ्ट स्पेक्ट्रोमीटर (CLASS) च्या साहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावरील प्रकाशाचे निरीक्षण.

ISRO Lunar Research सूर्याच्या किरणांचा प्रभाव

अतिनील किरणांमुळे चंद्रावरील घटक विशिष्ट प्रकाश सोडतात; यावरूनच संशोधन झाले.

ISRO Lunar Research

रासायनिक नकाशे तयार

विद्यार्थ्यांनी संपूर्ण चंद्राचे रासायनिक नकाशे तयार केले, जे भविष्यातील मोहिमांसाठी उपयुक्त.

ISRO Lunar Research इंटर-आयआयटी टेक मीटमध्ये प्रकल्प

हा प्रकल्प आयआयटीच्या आंतरशाखीय स्पर्धेचा एक भाग होता.

ISRO Lunar Research ‘इस्रो’ झाले भारावले

या अभिनव संशोधनाने इस्रोचे शास्त्रज्ञही चकित झाले. संशोधनाचा वैज्ञानिक पेपर ‘प्लॅनेटरी सायन्स जर्नल’मध्ये प्रकाशित होणार.

ISRO Lunar Research भारताच्या अंतराळ संशोधनाला बळ

तरुण प्रतिभेच्या योगदानामुळे भारताचा अंतराळ कार्यक्रम अधिक उज्ज्वल होणार!

आणखी पाहा...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.