या 3 सवयींनी फॅटी लिव्हरचा धोका वाढतो!
esakal September 06, 2025 06:45 AM

Fatty Liver

फॅटी लिव्हर

या ३ गोष्टी फॅटी लिव्हरचा धोका वाढवतात! निरोगी राहायचंय? मग लगेच टाळा

Fatty Liver

यकृताचं महत्त्व

यकृत रक्त फिल्टर करतं, विषारी पदार्थ काढून टाकतं आणि चरबी पचवायला मदत करतं.

Fatty Liver

प्रोसेस्ड फूड्स धोकादायक!

कुकीज, चिप्स, बर्गर, पॅकेज्ड स्नॅक्स → अस्वास्थ्यकर चरबींनी भरलेले. फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.

Fatty Liver

रिफाइंड कार्ब्सपासून सावध!

ब्रेड, बिस्किटे, पास्ता → रक्तातील साखर वाढवतात. यामुळे यकृतात चरबी साठते.

Fatty Liver

जास्त मीठाचं सेवन धोकादायक

जास्त मीठामुळे यकृतात जळजळ, ऑक्सिडेटिव्ह ताण, इन्सुलिन प्रतिरोध वाढतो. फॅटी लिव्हरचा धोका अनेक पटींनी वाढतो.

Fatty Liver

निरोगी राहण्यासाठी काय कराल?

प्रोसेस्ड फूड टाळा,संतुलित आहार घ्या,मीठाचं प्रमाण मर्यादित ठेवा

Fatty Liver

सल्ला

ही माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

migraine relief remedy

मायग्रेच्या त्रासापासून 30 मिनिटांत सुटका; जाणून घ्या 'हा' सोपा उपाय! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.