प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.
हितशत्रुंवर मात कराल. मनोबल कमी राहील.
कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आत्मविश्वास वाढेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल. वादविवाद टाळावेत.