What is the shubh muhurat on 6 September 2025:
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀ सूर्योदय – ०६:२४
☀ सूर्यास्त – १८:४०
चंद्रोदय – १७:५४
⭐ प्रात: संध्या – ०५:१२ ते ०६:२४
⭐ सायं संध्या – १८:४० ते १९:५२
⭐ अपराण्हकाळ – १३:४५ ते १६:१२
⭐ प्रदोषकाळ – १८:४० ते २१:००
⭐ निशीथ काळ – ००:०८ ते ००:५५
⭐ राहु काळ – ०९:२८ ते ११:००
⭐ यमघंट काळ – १४:०४ ते १५:३६
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– १४:०४ ते १५:३६
अमृत मुहूर्त– १५:३६ ते १७:०८
विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:२३
ग्रहमुखात आहुती – चंद्र
अग्निवास – पाताळी
शिववास – भोजनात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
शालिवाहन शक १९४७
संवत्सर विश्वावसु
अयन – दक्षिणायन
ऋतु – वर्षा
मास – भाद्रपद
पक्ष - शुक्ल पक्ष
तिथी – चतुर्दशी (२४:५९ नं.)पौर्णिमा
वार – शनिवार
नक्षत्र – धनिष्ठा (२२:०९ नं.)शतभिषा
योग – अतिगंड (१०:४७ नं.)सुकर्मा
करण – गरज (१३:२० नं.) वणीज
चंद्र रास – मकर (१०:१२ नं. कुंभ)
सूर्य रास – सिंह
गुरु रास – मिथुन
दिनविशेष – भद्रा २४.५९ नं.,अनंतचतुर्दशी, सार्वजनिक गणपती विसर्जन, पंचक प्रारंभ १०.१२, रवियोग २२.०९ प.
विशेष- चंद्रग्रहणाचे परिणाम निसर्गावर व विविध राशीच्या माणसांवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतात असे प्राचीन ज्योतिषशास्त्र सांगते. येत्या ७ सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे खग्रास चंद्रग्रहण पाहावयास मिळणार आहे.
शुभाशुभ दिवस - शुभ दिवस
श्राद्ध तिथी - चतुर्दशी श्राद्ध
आजचे वस्त्र – निळे/काळे
स्नान विशेष – काळे तिल किंवा दारूहळद चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना – ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – उडीद, स्त्रीसंग, तैलाभ्यंग
दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी काळे उडीद खाऊन बाहेर पडावे.
चंद्रबळ – मेष , वृषभ , कर्क , सिंह , कन्या , वृश्चिक , धनु , मकर , मीन या राशींना सकाळी १०:१२ प. चंद्रबळ अनुकूल आहे.