पुणे : कोथरूड येथील रहिवासी सुनीता गोरखनाथ भोसले (वय ८२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. गुलटेकडी मार्केटमधील अडतदार अशोक भोसले यांच्या मातोश्री होत.