महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत कोण? गुजरात कनेक्शन जाणून घ्या
Sarkarnama September 13, 2025 09:45 AM
C. P. Radhakrishnan उपराष्ट्रपती

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.

CP Radhakrishnan Vice President | Acharya Devvrat New Maharashtra Governor सी. पी. राधाकृष्णन

उपराष्ट्रपतीपदी निवड होताच सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे.

Acharya Devvrat New Maharashtra Governor राज्यपाल

राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवला आहे.

Acharya Devvrat New Maharashtra Governor आचार्य देवव्रत

त्यामुळे आता आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल असणार आहेत. याबाबतचे निवदेन राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलं आहे.

Acharya Devvrat New Maharashtra Governor कोण आहेत आचार्द देवव्रत?

आचार्य देवव्रत यांचा जन्म हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तहसीलमध्ये झाला आहे.

Acharya Devvrat New Maharashtra Governor शिक्षणतज्ञ

ते एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि प्रमुख राजकारणी आहेत.

Acharya Devvrat New Maharashtra Governor प्राचार्य

आचार्य देवव्रत यांनी यापूर्वी कुरुक्षेत्र, हरियाणा येथील गुरुकुलाचे प्राचार्य म्हणून काम केलं आहे.

Acharya Devvrat New Maharashtra Governor गुजरात

ते 2019 पासून गुजरातचे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. याआधी ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.

Nepal Protest 2025 | Social Media Ban | Gen Z Sudan Gurung NEXT : 24 तासांत नेपाळमधील सरकार उलथवून टाकणारा Gen Z आंदोलकांचा नेता सुदान गुरुंगची हिस्ट्री... क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.