What is the shubh muhurat on 12 September 2025 :
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀ सूर्योदय – ०६:२५
☀ सूर्यास्त – १८:३४
चंद्रोदय – २३:०२
⭐ प्रात: संध्या – ०५:१३ ते ०६:२५
⭐ सायं संध्या – १८:३४ ते १९:४६
⭐ अपराण्हकाळ – १३:४२ ते १६:०८
⭐ प्रदोषकाळ – १८:३४ ते २०:५६
⭐ निशीथ काळ – ००:०५ ते ००:५३
⭐ राहु काळ – ०९:२७ ते १०:५८
⭐ यमघंट काळ – १४:०० ते १५:३१
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– १४:०० ते १५:३१
अमृत मुहूर्त– १५:३१ ते १७:०२
विजय मुहूर्त— १४:३१ ते १५:१९
ग्रहमुखात आहुती – गुरु (शुभ)
अग्निवास – आकाशात
शिववास – भोजनात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
शालिवाहन शक १९४७
संवत्सर विश्वावसु
अयन – दक्षिणायन
ऋतु – वर्षा
मास – भाद्रपद
पक्ष - कृष्ण पक्ष
तिथी – षष्ठी (१०:२५ नं.)सप्तमी
वार – शनिवार
नक्षत्र – कृत्तिका (१२:५९ नं.)रोहिणी
योग – हर्षण (१३:०८ नं.)वज्र
करण – वणीज (१०:२५ नं.) भद्रा
चंद्र रास – वृषभ
सूर्य रास – सिंह
गुरु रास – मिथुन
दिनविशेष – भद्रा १०.२५ ते २१.०९, सूर्याचा उ.फा. नक्षत्र प्रवेश १५.२४, स्त्री.पु.सूर्यसूर्ययोग, कोल्हा वाहन, वातनाडी, अधिपती रवि, सामान्यवृष्टियोग, सप्तमी श्राद्ध, पूर्वेद्यु: श्राद्ध, ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती, रवियोग १२.५९ प.नं. अमृतसिद्धियोग, रवियोग १५.२४ नं., त्रिपुष्करयोग १०.२५ ते १२.५९
शुभाशुभ दिवस - स.१०:२५ प.शुभ दिवस
श्राद्ध तिथी - सप्तमी श्राद्ध
आजचे वस्त्र – निळे/काळे
स्नान विशेष – काळे तिल किंवा दारूहळद पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना – ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस नीलमणि, काळे उडीद, तेल, तिळ, कुळिथ, लोखंड दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – तैलाभ्यंग
दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी काळे उडीद खाऊन बाहेर पडावे.
चंद्रबळ – वृषभ , कर्क , सिंह , वृश्चिक , धनु , मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.