शुगर-फ्री खाल्ल्याने स्मरणशक्तीवर होतो हा गंभीर परिणाम!
esakal September 15, 2025 12:45 PM

Artificial Sweeteners Can Harm Your Brain

Artificial Sweeteners: मेंदूला धोका!

आरोग्यतज्ज्ञांनी अभ्यासातून मांडला धक्कादायक निष्कर्ष.

Artificial Sweeteners Can Harm Your Brain

साखरेऐवजी स्वीटनर वापरणाऱ्यांची संख्या वाढली

मधुमेह, स्थूलता आणि फिटनेसच्या क्रेझमुळे लोक कृत्रिम गोड पदार्थ वापरू लागले आहेत.

Artificial Sweeteners Can Harm Your Brain

संशोधनात उघड झाले धोके

अॅस्पार्टेम, सॅक्रिन, सुक्रालोज यासारखे स्वीटनर दीर्घकाळ घेतल्याने मेंदूत बदल.

Artificial Sweeteners Can Harm Your Brain

आरोग्य समस्या

स्मरणशक्ती कमी होणे,एकाग्रता घटणे,निर्णयक्षमता मंदावणे,तणावाची पातळी वाढणे

Artificial Sweeteners Can Harm Your Brain

सर्वाधिक धोका कोणाला?

दररोज डाएट ड्रिंक्स, शुगर-फ्री मिठाई घेणाऱ्यांना धोका.
विशेषतः लहान मुले आणि मधुमेही रुग्ण.

Artificial Sweeteners Can Harm Your Brain

सुरक्षित पर्याय कोणते?

गूळ,मध,खजूर,मनुका नैसर्गिक वनस्पतीजन्य स्वीटनर

Artificial Sweeteners Can Harm Your Brain

तज्ज्ञांचा सल्ला

साखरेचे प्रमाण कमी करा, नैसर्गिक पर्याय निवडा.
नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप हीच खरी गुरुकिल्ली!

Night Lip Care Routine

गुलाबी ओठांसाठी झोपण्यापूर्वी करा हे रुटीन फॉलो! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.